स्पेशल रिपोर्ट | सरकारकडूनच हमी भावापेक्षा कमी भावात शेत मालाची विक्री | उस्मानाबाद | एबीपी माझा

4,489 views · Published 31 October 2018 · 3:07 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सरकारी यंत्रणामध्ये किती परस्पर विरोध असतो, याचं जळजळीत वास्तव मांडणारी बातमी... शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारनं हमीभावानं माल खरेदी केला खरा. मात्र, आता गोदामं ओसंडून वाहू लागल्यानं सरकारनं हा सर्व माल हमीभावापेक्षा कमी दरात विक्री काढलाय. त्यामुळं बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला उठाव नाही. बाजारपेठेत नेमकी काय स्थिती आहे...पाहूया माझाचा हा खास रिपोर्ट


For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel