बारामती : दुधाला 25 रुपयांचा दर नाहीच, सरकारची घोषणा फसवी?
2,860 views · Published 1 August 2018 · 4:59 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शेतकऱ्यांच्या दुधासाठी राजू शेट्टींनी पुकारलेलं दुध आंदोलन पाण्यात गेलं का असा प्रश्न पडलाय. कारण अद्यापही शेतकऱ्यांच्या दुधाला 25 रुपयांचा भाव मिळत नाही. सरकारनं घोषणा केली पण त्यांची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. 21 जुलैला सरकारनं दुधदरासाठी 25 रुपये प्रतिलीटर दर देण्याची घोषणा केली. त्यानंतर आजपासून त्याची अंमलजबावणी होणं अपेक्षित होतं मात्र बारामतीमधील शेतकऱ्यांना अद्यापही दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!