नवी दिल्ली | संघ राहुल गांधींना कार्यक्रमाला आमंत्रण देण्याची शक्यता
1,564 views · Published 27 August 2018 · 1:47 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
#राहुलगांधी #एबीपीमाझा #RSS काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आहेत. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता राहुल गांधींना आपल्या कार्यक्रमाला आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनीही संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं