योग माझा : समकोनासनाचे फायदे

746 views · Published 22 July 2018 · 2:53 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दोन मिनिटांत योगमध्ये आज आपण समकोनासन पाहाणार आहोत. या आसनामुळे पायातील दोष कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर वातविकारावरही हे आसन लाभदायक ठरतं.

More from this channel