गणेश विसर्जन | पुणे | ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

3,887 views · Published 23 September 2018 · 2:10 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज निरोप दिला जाणार आहे. त्यात पुण्यातले गणपती म्हणजे बातच न्यारी. गणेशोत्सव आणि पुणे म्हणजे अनोखा माहौल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो वा मानाचे पाचही गणपती. त्यांच्या मिरवणुकांचा थाटमाट अफाट असतो. पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे.

More from this channel