मनसेच्या दीपोत्सवात शिवाजी पार्कवर आकर्षक रोषणाई | दादर | एबीपी माझा

1,479 views · Published 8 November 2018 · 1:49 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतलं शिवाजी पार्क आकर्षक रंगांनी उजळून गेलं. मनसेच्यावतीनं या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण पार्कात झाडांवर दिव्यांची तोरणं लावण्यात आली आहेत, त्यामुळे अख्खा शिवाजी पार्क लखलखून गेला, त्यामुळे साहजिकच तरूणाईलाही सेल्फीचा मोफ आवरला नाही. अनेक जण सहकुटुंब इथं आपली दिवाळी साजरी करत होते.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel