काशिनाथ घाणेकर सिनेमाला प्राईम टाईमचा शो द्या मनसेची मागणी | मुंबई | एबीपी माझा

4,181 views · Published 10 November 2018 · 3:25 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

कल्याणमध्ये मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झालीय.. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाला प्राईम टाईम शो देण्याची मागणी मनसेनं केलीय. आज सिनेमाला प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी पीव्हीआर आणि सिनेमॅक्सला दिलाय. मनसेन यासंदर्भात एक पत्रकही जारी केलंय. मराठी चित्रपटावर अन्याय करुन इतर हिंदी सिनेमाला प्राधान्य दिल्यास मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल. 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel