नाशिक अहमदनगरच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडलं | एबीपी माझा
4,973 views · Published 1 November 2018 · 0:56 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आलं आहे. तर नाशिकच्या गंगापूरसह इतर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग झाला. आठ दिवस हे आवर्तन चालणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे. स्थानिकांचा विरोध लक्षात घेता इथं चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!