स्पेशल रिपोर्ट @830 | ठाण्यात खड्ड्यांमुळे दुचाकी अपघात, रक्षाबंधनालाच बहीण-भावाचा मृत्यू
1,784 views · Published 27 August 2018 · 3:17 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात होऊन रक्षाबंधनच्या दिवशीच बहीण-भावाला प्राण गमवावे लागले, तर त्यांचे आई-वडील जखमी झाले आहेत. आसनगावला नातेवाईकांकडे रक्षाबंधन करुन परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शहापूर तालुक्यातील अवरे गावात राहणारे प्रकाश बरकू घरत पत्नी आणि दोन मुलांना घेऊन मुंबई-नाशिक महामार्गावरुन बाईकने निघाले होते. महामार्गावर पडलेले खड्डे चुकवताना त्यांची बाईक खड्ड्यात आदळून पडली. अपघातात घरत दाम्पत्य रस्त्याच्या एका बाजूला पडलं, तर दोन मुलं रस्त्यात पडली. त्याच वेळी मागून येणारी लोडिंग गाडी बाईक आणि मुलांच्या अंगावरुन गेली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!