मुंबई : टिळकनगर स्थानकाजवळील धोकादायक पुलाचा रिअॅलिटी चेक

582 views · Published 6 July 2018 · 0:28 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील अनेक पुलांचा प्रश्न एेरणीवर आला आहे. हार्बर मार्गावरील तिळकनगर स्थानकाजवळचा पादचारी पूल अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे. हा पादचारी पूल नागरिकांसाठी बंद असला तरी या पुलाखालून लोकलची ये-जा सुरु असते. तरही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे.

More from this channel