युवक काँग्रेसचं अनोखं आंदोलन, आसनं करुन सरकारचा निषेध | औरंगाबाद | एबीपी माझा
1,174 views · Published 31 October 2018 · 0:34 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
भाजप सरकारच्या ४ वर्ष पूर्तीनिमित्त औरंगाबादेत काँग्रेसनं आज अनोखं आंदोलन केलं. योगासनाच्या धर्तीवर युवक काँग्रेसनं चक्क निषेधरुपी आसनं केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भाजपनं अद्याप पूर्ण न केलेली आश्वासनं, बेरोजगारीचा प्रश्न अश्या विविध विषयांवर वेगवेगळे आसनं करुन सरकारचा निषेध करण्यात आला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!