पुणे | वाहत्या पाण्यात विसर्जनानं धर्माचं पालन : सनातन

2,487 views · Published 19 September 2018 · 4:16 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नेहमीप्रमाणे यंदाही पुण्यात सनातन संस्थेनं आपला हेकेखोरपणा कायम ठेवलाय. कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास सनातनकडून विरोध होतोय. वाहत्या पाण्यात विसर्जन करुन धर्माचं पालन करा, असं आवाहन कृत्रिम तलावात विसर्जनास आलेल्या लोकांना सांगितलं जातंय.  पुणे महानगरपालिकेनं गणेश विसर्जनासाठी कृत्रीम हौद बांधले आहेत. मात्र त्याठिकाणी येणाऱ्या लोकांना सनातनच्या कार्यकर्त्यांकडून नदीकडे पाठवलं जातंय.

More from this channel