मुंबई | पुण्यातील मुठा कालवा अचानक कसा फुटला? अहवाल देण्याचे हायकोर्टाचे आदेश

2,244 views · Published 5 October 2018 · 1:02 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातील खडकवासला धरणातून निघालेला मुठा नदीचा कालवा अचानक कसा फुटला? या दुर्घटनेमागची नेमकी काय कारणं आहेत? याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर हा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांचं अन्यत्र पुनर्वसन करा. त्यांना पुन्हा तिथेच घरं बांधून देऊ नका, जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा झाल्यास मोठी हानी होणार नाही, असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

More from this channel