मुंबई | नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण, दोघांना 17 तारखेपर्यंत पर्यंत कोठडी

4,160 views · Published 9 September 2018 · 1:22 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसनं अटक केलेल्या दोन्ही आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं १७ तारखेपर्यंत एटीएस कोठडी दिलीय. काल जळगावच्या यावत तालुक्यातल्या साकळी गावातून एटीएसनं दोघांना अटक केली. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी संशयित आरोपींची नावं आहेत.. या दोघांची नेमकी या प्रकरणात काही भूमिका होती का, हे अद्याप कळू शकलेलं नाहीय.. नालासोपाऱ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आढळून आला होता... त्यानंतर राज्यभरातून अटकसत्र सुरु आहे.  याप्रकरणी आत्तापर्यंत वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक करण्यात आलीय.

More from this channel