मुंबई | 'बलुतं'च्या चाळीशीनिमित्त दया पवार स्मृती पुरस्कारांचं वितरण

1,290 views · Published 20 September 2018 · 0:39 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दया पवार प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळतर्फे आज दया पवार लिखित 'बलुतं'ची चाळीशी आणि दया पवार स्मृती पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 1978 साली लिहिल्या गेलेल्या 'बलुतं'ने मराठी साहित्याला एक वेगळं वळण दिलं. या असामान्य आत्मकथेला उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, साहित्यिक रामदास फुटाणे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात अभिनेता सयाजी शिंदे, लेखक राहुल कोसंबी, आनंद विंगकर यांना दया पवार स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे.

More from this channel