मुंबई: गोरक्षकांचा अडथळा दूर करण्यासाठी वैभव राऊतवर कारवाई: वकील संजीव पुनाळेकर

3,595 views · Published 11 August 2018 · 1:11 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाराष्ट्रातल्या चार महत्वाच्या शहरांमध्ये घातपाताचा कट दहशतवादविरोधी पथकानं उधळून लावलाय..नालासोपारा आणि पुण्यातून हिंदू जनजागृती समितीच्या दोन सदस्यांना आणि शिवप्रतिष्ठानच्या एकाला काल एटीएसनं अटक केली...वैभव राऊत याला नालासोपाऱ्यातून तर सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली ..नालासोपाऱ्याच्या भांडार आळीतल्या घरातून काल तब्बल २० देशी बॉम्ब एटीएसच्या पथकानं हस्तगत केले ..त्यानंतर, पुणे, सोलापूर, सातारा आणि नालासोपाऱ्यात घातपात घडवण्याचा या तिघांचा कट होता असा दावा एटीएसनं केला आहे..
mumbai: vaibhav raut lawyer and wife laxmi raut on ATS arerst

More from this channel