दिवाळीनिमित्त सुदर्शन पटनाईक यांचं अयोध्येत रामाचं वाळूशिल्प | लखनऊ | एबीपी माझा

593 views · Published 6 November 2018 · 2:48 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिवाळीच्या निमित्ताने अयोध्येतील राम मंदिर आणि शरयू नदिचा काठ लख्ख दिव्यांनी उजळून निघाला. सलग 3 दिवस याठिकाणी दिपोत्सवाचा भव्य कार्यक्रम चालतो. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांच्या पत्नी किम जोंग सूकही हजेरी लावणारेत. सोबतच याठिकाणी भव्य लेझर शोचं ही आयोजन करण्यात आलंय. उत्तर प्रदेश पर्यटन विभाग आणि अवध यूनिवर्सिटीतर्फे या लेझर शोचं आयोजन करण्यात आलंय..

More from this channel