मुंबई | ...तर ते रशियाचीही निवडणूक सोबत घेतील : संजय राऊत

1,494 views · Published 14 August 2018 · 0:42 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मोदींनी ठरवलं तर ते भारताच्या लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही सोबत घेऊ शकतात, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

More from this channel