मुंबई : आरबीआयच्या रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ, कर्जाचा हप्ताही वाढणार
1,518 views · Published 1 August 2018 · 0:43 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% तर रिव्हर्स रेपो दर 6.25 % टक्के इतका झाला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचा हप्ता वाढणार आहे. आरबीआयने मागील महिन्यात 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण जाहीर केलं, तेव्हाही रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर आजही रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केल्याने महागाईही वाढण्याची चिन्हं आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!