कोल्हापूर | बापट कॅम्प परिसरातील स्टुडिओतील बाप्पांच्या खास मूर्ती
3,077 views · Published 12 September 2018 · 1:43 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गणेशोत्सवासाठी राज्यातल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये फुलांची आणि सजावटीच्या साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळपासूनच राजधानी मुंबईसह राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये खरेदीची लगबग दिसून आली.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही