बीड | परळीतील पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांची दगडफेक

4,481 views · Published 11 October 2018 · 1:15 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पेट्रोल दरवाढीविरोधात परळीतील शिवाजी चौकातल्या पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केलं. या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर दगडफेकही केली. युवक काँग्रेसचे विजय मुंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

More from this channel