ब्रेकफास्ट न्यूज | राष्ट्रवादी नेते प्रकाश शेंडगे यांच्या भेटीला भारिपाचे प्रकाश आंबेडकर

3,704 views · Published 25 September 2018 · 0:24 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शरद पवारांनी टीका केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काल राष्ट्रवादी आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली... आगामी निवडणुकीत दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाने एकत्र येण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळतीय...त्यामुळे राष्ट्रवादीत नाराज असलेले प्रकाश शेंडगे नव्या आघाडीत जाणार का? या चर्चांना आता उधाण आलंय...

More from this channel