चंद्रपूर | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात हत्तीचा जन्म
2,399 views · Published 1 October 2018 · 0:28 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चंद्रपूरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नवा पाहुणा दाखल झाला आहे. लक्ष्मी या हत्तीणीने आज एका गोंडस पिलाला जन्म दिला. याआधी लक्ष्मी हत्तीणीच्या पिलाचा गर्भाशयातच मृत्यू झाला होता. त्यामुळे हा नवा पाहुणा पर्यटकांचे आकर्षण असणार आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project