पुणे/हैदराबाद | एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनवरुन अटकसत्र
2,002 views · Published 28 August 2018 · 3:52 · Indexed 19 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नक्षली सहभागाच्या संशयावरुन एल्गार परिषदेशी संबंधित काही जणांच्या घराची पुणे पोलिसांकडून झडती सुरु आहे. पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता हैदराबाद, मुंबई, दिल्ली, हरियाणा, रांची या शहरांमध्ये झाडाझडतीला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांच्या सहा पथकांकडून देशातील मुंबई, दिल्ली, हैदराबाद, रांची, गोवा आणि हरियाणा या शहरांमध्ये आज सकाळपासून माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या संशयितांवर कारवाई सुरू आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!