मुंबई | सायन-पनवेल महामार्गावरील वाशी टोल माफ करा- मनसे
647 views · Published 22 August 2018 · 0:39 · Indexed 24 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुलुंड, ऐरोलीप्रमाणंच सरकारनं सायन-पनवेल महामार्गावरील वाशी टोलही माफ करावा अशी मागणी मनसेनं केली आहे. नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांना एक प्रसिद्धीपत्रक सादर केलंय. पुढील सात दिवसांच्या आत टोलमाफ न केल्यास मनसे स्टाईल खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही देण्यात आलाय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट