राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सोहळा | अमरावती | एबीपी माझा

4,843 views · Published 30 October 2018 · 0:35 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 50 वा पुण्यतिथी महोत्सव अमरावतीच्या मोझरी इथं सुरु आहे...
या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो भाविक गुरूकुंजात दाखल झाले आणि काल  दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली... श्रद्धांजली कार्यक्रमापूर्वी भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मांडले. यावेळी हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध, जैन, फारशी, ख्रिश्चन, आदि धर्मांच्या प्रार्थना झाल्या आणि एकात्मतेची शिववण दिली...मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडो महाराजांची समाधी आहे.

More from this channel