जळगाव : सर्वपक्षीय नेत्यांची नाश्ता पार्टी, निवडणुकीनंतर सकारात्मक चित्र
1,931 views · Published 2 August 2018 · 2:30 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जळगाव महापालिका निवडणुकीचं मतदान काल पार पडलं. महापालिकेसाठी एकूण ५५. ७२ टक्के मतदान झालं. जळगावची निवडणुक शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेची केली होती. गेल्या दीड महिन्यांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले . मात्र हे सगळं बाजूला ठेवत सर्वच पक्षाचे पदाधिकारी काल पोहे आणि चहा पार्टीसाठी एकत्र आलेले दिसले. गरमागरम भजी , चहा आणि पोह्यांचा त्यांनी आस्वाद घेतला..एकमेकांवर टीका करणाऱ्या मंडळींनी यावेळीही एकमेकांना कोपरखळ्या मारण्याची संधी सोडली नाही. यामुळं गेल्या दीड महिन्यांपासून वातावरणात निर्माण झालेला तणाव निवाळण्यास मात्र मदत झाली
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!