मुंबई | शिवसैनिकाचा प्रताप... थेट तलवारीनचं केक कापला
1,063 views · Published 3 October 2018 · 0:56 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मुंबईतल्या शिवसेनेच्या एका उपशाखाप्रमुखानं चक्क तलवारीनं केक कापलाय... वॉर्ड क्रमांक 128 चे उपशाखाप्रमुख राजू शिर्सेकर यांनी 1 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा करतेवेळी थेट तलवारीनं केक कापलाय.. यावेळी शिवसेनेचे अनेक स्थानिक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते... तर तलवारीनं केक कापल्यामुळे याआधी अनेकांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे... त्याचप्रमाणे शिर्सेकरांवर गुन्हा दाखल होणार का, हे पाहणं आता महत्वाचं आहे...
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल