स्पेशल रिपोर्ट : नागपूर : महामार्गावरील खड्ड्यांमुळे 23 वर्षीय तरुणाचा बळी

2,500 views · Published 24 July 2018 · 3:14 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशभर चकचकीत रस्ते बांधण्याचे लौकिक असणाऱ्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरात सध्या त्यांच्याच विभागाचे राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांत हरवून गेले आहेत. परिणामी या खड्ड्यांमुळे 23 वर्षीय युवकाला आपला प्राण गमवावा लागलाय.

More from this channel