मुंबई : लोकलमध्ये मोबाईल चोरी करणारी टोेळी जेरबंद

2,040 views · Published 5 July 2018 · 0:24 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

झारखंड राज्यातून मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या टोळीला मध्य रेल्वेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुकेश महंतो, इस्तिखार शेख आणि उत्तमकुमार ठाकुर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीला मस्जिद बंदर येथून अटक करण्यात आलीय. यातील मुकेश महंतो हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.

More from this channel