चेन्नई : करुणानिधींच्या अंत्यदर्शनासाठी मोदीही उपस्थित
2,242 views · Published 8 August 2018 · 8:21 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
करुणानिधींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतल्या राजाजी हॉल येथे ठेवण्यात आलंय.. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदीही चेन्नईत दाखल झाले आहेत. य़ासोबत काँग्रेस नेते पी. चिदंबरम, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, ए. राजा यांच्यासह अभिनेता रजनीकांत, धनुष हेदेखील राजाजी हॉल येथे पोहोचले आहे... करुणानिधी हे तामिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिले. तसंच 27 जुलैला करुणानिधी यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारुन 50 वर्षे पूर्ण झाली होती..त्यामुळे दक्षिणेतला आणखी एक मोठा देशानं गमावला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!