नाशिक | फोटोग्राफर्सना लग्नाची ऑर्डर देऊन कॅमेरांवर डल्ला, यूपीचे हायटेक चोर
2,280 views · Published 1 October 2018 · 0:48 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नाशिक पोलिसांनी अशा दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत ज्यांची चोरी करण्याची पद्धत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. उमरखान खान आणि अब्दुला मुस्तकीन अशी या दोघांची नावं असून ते उत्तरप्रदेशातील रहिवाशी आहेत. हे दोघे जस्ट डायल वरुन फोटोग्राफर्सचे नंबर मिळवायचे. फोटोग्राफरकडे Nikon किंवा Canon चे कॅमेरे आणि सोबत चांगल्या लेन्सेस आहेत, त्याला लग्नाच्या फोटोग्राफीची ऑर्डर द्यायचे. फोटोग्राफरसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम करायचे आणि रात्री जेवण झाले की झोपताना शीतपेयातून त्याला गुंगीचं औषध देत कॅमेरा किटची चोरी करुन ते फरार व्हायचे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!