चंद्रपूर : शहरालगत वाघीण आणि बछड्यांचा वावर

1,918 views · Published 6 August 2018 · 1:21 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चंद्रपूर शहरालगतच्या महाऔष्णिक वीज केंद्रालगत सध्या वाघीण आणि तिच्या बछड्यांचा वावर पाहायला मिळत आहे. शेजारी असलेले पाण्याचे स्त्रोत आणि घनदाट झाडी यामुळे वाघिणीने त्या परिसरात बस्तान बसवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांना याचं दर्शन घडत आहे. या वाघिणीची दृश्यं एका स्थानिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. दृश्यांमध्ये ही वाघीण एका दुचाकीस्वारावर चाल करुन जात असल्याचंही दिसत आहे.

More from this channel