मुंबई : 11 तासाने विमानाचं उड्डाण, संतप्त प्रवाशांची एअर इंडियाविरोधात नाराजी

2,789 views · Published 3 August 2018 · 0:49 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तब्बल 11 तास खोळंबलेलं विमान अखेर आज (3 ऑगस्ट) सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईकडे रवाना झालं. मात्र या खोळंब्यामुळे जवळपास 150 प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले होते.

एअर इंडियाचं एआय 983 हे विमान काल रात्री दुबईकडे उड्डाण घेणार होतं. मात्र प्रवासी जेव्हा विमानात बसले तेव्हा विमानात तांत्रिक बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळे विमानाचं उड्डाण रद्द केलं गेलं.

More from this channel