मुंबईत लाही-लाही! दोन वर्षातला ऑक्टोबरमधील सर्वात उष्ण दिवस

4,742 views · Published 7 October 2018 · 1:43 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बातमी, मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची,  मुंबईत सध्या उष्णतेची मोठी लाट आलीय..मुंबईचं तापमान आज 37 अंशांच्या वर गेलंय..त्यामुळं ऑक्टोबर हीटचा त्रासदायक अनुभव सध्या मुंबईकर घेताना दिसतायत.. कालही मुंबईचं तापमान 37.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलंय... कमाल साधारण तापमानापेक्षाही 5 अंश सेल्सिअसनं अधिक तापमान नोंदलं गेल्यानं मुंबईकर हैराण झाले आहेत.येत्या दोन दिवसात मुंबईच्या तापमानाचा पारा आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय..

More from this channel