बिहार | महिला कर्मचाऱ्याची छेड काढणाऱ्या डॉक्टरला चपलांनी बदडलं

627 views · Published 17 September 2018 · 0:48 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बिहारच्या कटियारात एका रुग्णालयातील सर्व नर्सेसनी मिळून एका डॉक्टरला चांगलंच बदडलं. या डॉक्टरवर  महिला कर्मचाऱ्याला छेडल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळं संतापलेल्या नर्सेसनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आलाय.

More from this channel