बांबू आणि वेतापासून बनवलेले इकोफ्रेंडली आकाशकंदील | नवी मुंबई | एबीपी माझा

1,341 views · Published 4 November 2018 · 1:41 · Indexed 19 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

बांबू आणि वेतापासून तयार केलेल्या इकोफ्रेंडली कंदीलाला नवी मुंबईकर चांगलीच पसंती देत आहेत. कंदीलाच्या आकारानुसार १०० ते ४०० रूपयांपर्यंत याच्या किंमती आहेत. आपल्या समोर पाहिजे त्या आकाराचा, कलरचा आणि डिझायनचा कंदील बनवून मिळत असल्याने लोकांचा चांगला पर्याय मिळाला आहे
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel