दुसऱ्या डावातही भारताची मदार विराट कोहलीवरच!

543 views · Published 5 August 2018 · 2:40 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर पहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टनवर भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटने एकहाती किल्ला लढवून झळकावलेल्या या शतकामुळेच इंग्लंडला पहिल्या डावात अवघी 13 धावांची आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावातही विराट कोहली अजूनही मैदानात उभा आहे.

More from this channel