ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | HDFC चे बँकर सिद्धार्थ संघवींची हत्या चोरीच्या उद्देशाने

331 views · Published 11 September 2018 · 1:20 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतील मलबार हिल भागात राहणारे एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. चोरीच्या उद्देशाने संघवी यांना आरोपी सर्फराझने चाकूचा धाक दाखवला, मात्र त्यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांची गळा चिरुन हत्या केल्याची माहिती आहे.

More from this channel