मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान

797 views · Published 25 June 2018 · 1:41 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान होणार आहे. यात मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.

More from this channel