प्लास्टिकबंदीचा रियालिटी चेक : नागपूरमध्ये फळबाजारातून प्लास्टिक हद्दपार
1,118 views · Published 23 June 2018 · 1:21 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. पुणे, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिकजप्तीची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरु झालीय.. प्लॅस्टिकबंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केली आहे. यात तुमच्याकडे पहिल्यांदा प्लॅस्टिक आढळल्यास ५ हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी तुमच्याकडे असलेलं प्लॅस्टिक संकलन केंद्रात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना लागू केलेल्या या बंदीवर सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांकडून टीका होतेय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया