गोवा | मनोहर पर्रिकरांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार
550 views · Published 24 September 2018 · 0:43 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
गोव्यातील मनोहर पर्रिकरांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. यात दोन नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. नीलेश काब्राल आणि मिलिंद नाईक या दोघांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे तर ऊर्जा मंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकास फ्रान्सिस डिसोझा हे दोघे अजारी असल्यामुळे त्यांना नारळ दिला जाणार आहे. एकीकडे गोव्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असताना महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्नच आहे. खरं तर फडणवीस सरकारचा कार्यकाळ फक्त एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ता होणार की नाही हा देखील प्रश्न आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!