स्पेशल रिपोर्ट | नाशिक | पाणीप्रश्न पेटला, नाशिक-अहमदनगरचे शेतकरी आक्रमक
855 views · Published 25 October 2018 · 1:41 · Indexed 18 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दुष्काळानं कोरडा ठाक पडलेल्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकमधून जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे. मात्र नाशकातही काही वेगळी परिस्थिती नाही, पाण्याची भ्रांत गावोगावी आहे, त्यामुळे आमचं पाणी तुम्हाला दिलं, तरं आम्ही करायचं काय, असा सवाल नाशिककर विचारतायत...याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनंही करण्यात येतायत...त्यामुळे पाण्यामुळे तिसरं महायुद्ध पेटणार का ही म्हण इथं तंतोतंत लागू होते For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!