रत्नागिरी | जैतापूर प्रकल्पाविरोधात स्थानिकांचं जेलभरो आंदोलन

643 views · Published 27 August 2018 · 0:42 · Indexed 18 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

#जैतापूर
जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाविरोधात आज स्थानिक नागरिक पून्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.
आणि त्यांनी जेलभरो आंदोलन केलंय.
या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. नाटे परिसरातून मोठ्या संख्येने आंदोलक जैतापूर च्या प्रस्तावित प्रकल्पचया दिशेने गेले. .या पार्श्वभूमीवर आज जैतापूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान शिवसेनेचे आमदार राजन साळवी आपल्या पदाधिकार्यांसह या आंदोलनात सहभागी झाले आहेत..आंदोलक सरकार आणि प्रकल्प विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रकल्प स्थळा च्या दिशेने कूच करीत आहेत

More from this channel