मुंबई | नालासोपारा स्फोटकप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ, सचिन अंदुरेला सीबीआय कोठडी
2,064 views · Published 3 September 2018 · 0:51 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेल असलेल्या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. शरद कळसकरला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे, तर वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांनाही 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जालन्यातून अटक करण्यात आलेल्या श्रीकांत पांगरकरला 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या चौकशीसाठी शरद कळसकरला मुंबई सत्र न्यायालयाने सीबीआयच्या ताब्यात सोपवलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!