पुणे | गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे पोलिस ढोल-ताशा पथकांना नवीन नियमावली देणार

1,363 views · Published 8 September 2018 · 1:23 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यात गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे पोलिस ढोल ताशा पथकांना नवीन नियमावली देणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पुणे पोलिस ढोल-ताशा पथकांच्या नव्या नियमावलीबाबत विचार करत आहेत.

पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशा पथकं मुख्य आकर्षण असतात. भाविकांची आवड लक्षात घेत गणेशोत्सव मंडळांनी पथकांची व त्यातील वादकांची संख्याही वाढवली. मात्र आता पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकांसाठी नवी नियमावली तयार केली असून येत्या दोन दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

More from this channel