अविश्वास ठरावात जे चित्र दिसलं, ते 2019 ला उलटं असेल : संजय राऊत
1,797 views · Published 21 July 2018 · 1:09 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आमचा सर्वांचा हट्ट आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, भाजपला अजूनही मोठा भाऊ मानत असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. भाऊ हा भाऊ असतो. अगोदर ठरल्याप्रमाणे भाजप केंद्रात मोठा भाऊ होता, आणि राज्यात शिवसेना, असं त्यांनी सांगितलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!