ब्रेकफास्ट न्यूज | पुणे | एमआयटी महाविद्यालयातील 160 विद्यार्थ्यांना विषबाधा

1,183 views · Published 29 August 2018 · 2:00 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातील लोणी काळभोरच्या एमआयटी महाविद्यालयातील १६० विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा झालीय.. यातील 16 विद्यार्थी आयसीयूमध्ये तर 80 विद्यार्थी जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत...मॅनेजमेंट विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाश्ता केल्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला..यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं..

More from this channel