दिवाळीची सुट्टी संपली, राज्यातील मुख्य महामार्गांवर वाहतुकीची महाकोंडी | एबीपी माझा
2,348 views · Published 11 November 2018 · 3:09 · Indexed 21 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दिवाळीच्या सुट्ट्या संपून आपआपल्या घरी परतणाऱ्या प्रवाशांमुळे राज्यातील महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे. मुंबई-गोवा, मुंबई-आग्रा आणि पुणे-बंगळुरु या तीनही महात्वाचे महामार्ग ठिकठिकाणी जाम झाले आहेत. मुंबई-गोवा मार्गावर मुंबईच्या दिशने वाहतूक ठप्प झाली आहे तर मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा असल्याचं चित्र आहे. तर पुणे-बंगळुरु महामार्ग कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर दोन्ही बाजूला २ किलोमीटरपर्यंत जाम आहे. परिणामी घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतायेत. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!