नाशिक | अनैतिक व्यवसायाच्या संशयातून गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा
2,334 views · Published 28 September 2018 · 0:40 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नाशिकच्या मेनरोड परिसरातल्या गेस्ट हाऊसवर छापा टाकून पोलिसांनी एक महिला आणि पुरुषाला ताब्यात घेतलं आहे. या गेस्ट हाऊसमध्ये अनैतिक व्यवसाय सुरु होता असा पोलिसांना संशय आहे. मात्र या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांना या घराची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या मुलांनाही ताब्यात घेतलं आहे. मात्र यानंतर खुद्द भाजपच्या आमदार देवयाणी फरांदे या मुलांच्या पालकांसह पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. आणि मुलांना सोडण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना सोडलं नाही. ही मुलं देवयानी यांचेच कार्यकर्ते असल्याची परिसरात चर्चा आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!